कमी मेन्टेनन्स आणि जास्त मायलेज असलेली गाडी हवी आहे
तुमचे ड्रायिव्हग कमी असेल तर तुम्ही नक्कीच आय२० एलिट स्पोर्ट्स हे मॉडेल घ्यावे.
मला एसयूव्ही घेण्याची इच्छा आहे. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला मिहद्रा स्कॉर्पिओ खूप आवडते.
दिल्लीत नुकताच ऑटो एक्स्पो पार पडला. जागतिक दर्जाच्या या वाहन प्रदर्शनात विविध गाडय़ांचे सादरीकरण झाले.
मला माझ्या चौकोनी कुटुंबासाठी एक हौस म्हणून दीड-दोन लाखांपर्यंत सेकंडहँड कार घ्यायची इच्छा आहे.
समीर सर, मला होंडा ब्रियो, फोर्ड फिगो आणि टोयोटा लिवा यामध्ये कन्फ्युजन आहे.
आमचे तीन जणांचे कुटुंब आहे. आम्हाला हौसेखातर कार घ्यायची आहे. गाडीचा वापर गरजेपुरताच होईल.