नेवाळपाडा येथील १८ व्या शतकातील भव्य वाडा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजूनही उभा आहे.
नेवाळपाडा येथील १८ व्या शतकातील भव्य वाडा त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत अजूनही उभा आहे.
धसई गावातील घोलपवाडय़ासमोर उभे राहिल्यानंतर आपण अवाक झाल्याशिवाय राहत नाही.
सातवाहनपूर्व काळापासून ‘मुरबाड’ तालुका व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
जोगळेकर वाडय़ाच्या भिंती २४ इंची आहेत. वाडय़ाचे संपूर्ण बांधकाम लाकूड आणि मातीपासून झालेले आहे.
कुटुंबीयांचे वाडय़ाशी निगडित असणारे ऋणानुबंध अशा विविध गोष्टींच्या संगमातून वाडा ही संकल्पना उदयास येते
जुन्या कल्याणातील सिद्धेश्वर आळी परिसरात ‘मराठे’ वाडा आजही ताठ मानेने उभा आहे.
१९५७ आणि २००५ या वर्षांमध्ये आलेल्या पुराचा तडाखा तानकी हाऊसला जराही बसला नाही.
‘लॅपटॉप, खुर्च्या , टेबलं, कागदी दस्तऐवज’ हे सगळे वर्णन एखाद्या कार्यालयाचे वाटत असेल ना! वाटणेही साहजिकच आहे म्हणा.
डॉ. मोडक गल्लीत तब्बल ९९ वर्षांपासून इतिहासाची साक्ष देणारा अभ्यंकर वाडा ताठ मानेने उभा आहे.
शहरीकरणाच्या या रेटय़ात जुन्या वास्तू नामशेष होत गेल्या अन् त्यांची जागा घेतली टोलेजंग इमारतींनी.
कल्याणातील शिवाजी चौकालगत असलेला लक्ष्मी बाजार म्हणजे जणू अस्वच्छतेचे आगार