समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Controversy About These Movies
Controversy : ‘छावा’च नव्हे ‘या’ चित्रपटांमधल्या दृश्यांवरही जोरदार आक्षेप; वादाचं ग्रहण लागलेले चित्रपट कुठले?

छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेला छावा हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यांत प्रदर्शित होणार आहे.

50 Years of Deewaar Movie in Marathi
50 Years of Deewaar : दीवारची पन्नाशी! अमिताभ नव्हे ‘हा’ सुपरस्टार साकारणार होता ‘विजय’

दीवार हा सिनेमा म्हणजे सलीम जावेदच्या लेखणीतून उतरलेला आणि अमिताभच्या अभिनयाने सजलेला मास्टरपीस आहे यात शंकाच नाही.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक? प्रीमियम स्टोरी

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली होती. तसंच नुकताच त्यांना बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा…

Nana Patekar and Aamir Khan News
Aamir Khan : आमिर खानचं नाना पाटेकरांच्या प्रश्नाला उत्तर, “मी पुरस्कार सोहळ्यांना जात नाही, कारण दोन भिन्न भूमिकांची तुलना…” फ्रीमियम स्टोरी

पुरस्कार सोहळ्यांना न जाणं हे आमिरने का निवडलंय? त्याचं नेमकं म्हणणं काय?

Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का नाकारला? ३१ वर्षांनी आलं कारण समोर; म्हणाली, “मी आणि शाहरुखने…” प्रीमियम स्टोरी

डर हा सिनेमा ३१ वर्षांपूर्वी आजच्यच दिवशी म्हणजेच २४ डिसेंबर १९९३ ला प्रदर्शित झाला होता.

100 Years of Raj Kapoor
100 Years of Raj Kapoor : राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव का होता? ‘आवारा’चा गाजलेला किस्सा काय?

Raj Kapoor Birth Anniversary : राज कपूर यांचं सिनेमासृष्टीतलं योगदान अनन्यसाधारण आहे.

Pushpa 2 Movie Review
Pushpa 2 Review : ‘पुष्पा द रुल’ हा सुकुमारचा सुमारपट! अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या अभिनयाची जादूही फिकीच!

Pushpa 2 Review : पुष्पा २ हा सिनेमा हा कथा हरवलेला आणि मनोरंजनाच्या नावाखाली सहन करावा लागणारा सिनेमा आहे.

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : समंदर लौटकर आ गया! देवेंद्र फडणवीस… राजकीय चक्रव्यूहात न अडकलेला अभिमन्यू !

देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द अनेक चढ उतार असलेली ठरली. मात्र आता त्यांची कारकीर्द सोन्यासारखी झळाळली आहे.

Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : “मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष….”; महाराष्ट्राला हे चित्र पुन्हा दिसणार? कोण होणार महायुतीचा मुख्यमंत्री?

देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होणार का? किंवा आणखी कुणाला मुख्यमंत्रीपद मिळणार? काय आहेत शक्यता?

Maharashtra Politics News
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ते एकनाथ शिंदे व्हाया उद्धव ठाकरे! महाराष्ट्राचं राजकीय महाभारत पाच वर्षांत कसं बदललं? प्रीमियम स्टोरी

Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण हे २०१९ पूर्वी पूर्णपणे वेगळं होतं आणि आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. चार पक्षांचे सहा…

ताज्या बातम्या