समीर जावळे

समीर जावळे हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन ते करतात. इतिहास या विषयातली कला शाखेची पदवी घेतल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्युटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. आपल्या पत्रकारितेची सुरूवात त्यांनी हिंदुस्थान समाचार या वेबसाईटपासून केली. वेबसाईटचा अनुभव घेतल्यानंतर एबीपी माझा आणि साम मराठी यांसारख्या चॅनल्समध्येही त्यांनी असोसिएट प्रोड्युसर आणि प्रोड्युसर या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडे एकूण १७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. व्हिडिओ कंटेट जनरेशन, लाईव्ह मुलाखती, ब्लॉग लिहिणं, चित्रपट पाहणं, लोकांशी संवाद साधणं, गिर्यारोहण, लेखन, कविता करणं त्यांना आवडतं. महाविद्यालयीन जीवनात नाटक आणि एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच गाणं म्हणण्याचीही आवड त्यांना आहे. समीर जावळे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
मोदी-अंबानी नाही, आम आदमीच्या सरकारची देशाला गरज: राहुल गांधी

काँग्रेस पक्ष २० हजार घोषणा करणार नाही, आम्हाला चार-पाचच गोष्टी करायच्या आहेत पण आम्ही त्या पूर्णत्त्वास नेऊ असेही राहुल गांधी…

vijay
BLOG: हरहुन्नरी अभिनयातला ‘विजय’ हरपला!

जीवन गौरव पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा ते रंगमंचावर आले तेव्हा त्यांची एंट्रीही चटका लावणारी ठरली आणि आता त्यांची अकाली एक्झिटही

Friendship Day 2018 :हम दोस्त थे, हैं, रहेंगे.. हमेशा!

मैत्री हा समान धागा असलेले अनेक सिनेमा आत्तापर्यंत हिंदी सिनेसृष्टीत आले आहेत. त्यातले निवडक सिनेमा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत आणि…

Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

धडक या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला. अशात आठवण येते आहे ती श्रीदेवीची कारण जान्हवीला सिनेमात पाहणे हे तिचे स्वप्न…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या