‘मदर्स रेसिपी’ या ब्रँडची उत्पादने आपल्याला अजिबात नवीन नाहीत.
‘मदर्स रेसिपी’ या ब्रँडची उत्पादने आपल्याला अजिबात नवीन नाहीत.
या संग्रहालयाने केवळ पुण्यातीलच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनाही कायम आकर्षित केले आहे.
घशाला जंतूंचा संसर्ग झाल्यावर लगेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती जंतूंना मारण्यासाठी कार्य करू लागते.
बाजारातून कापड आणायचे आणि हवे तसे कपडे शिवून घ्यायचे ही परंपरा.
सायकलींचे शहर ही पुण्याची जुनी ओळख आता बदलून दुचाकी गाडय़ांचे शहर अशी झाली आहे.
बावीस राज्यांमध्ये त्यांची उत्पादने विकली जात असून देशात एक लाख व्यक्ती त्यांचे विपणन करतात.
पुण्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांना इथे काय पाहायचे हा मोठा प्रश्न असतो.
संगणक वापरताना खोलीतील वातानुकूलित यंत्रणेचा झोत डोळ्यांच्या दिशेने नसावा.
गिर्यारोहण मोहिमांसाठी १५ फूट व्यासाचा ‘बेस कॅम्प कम्युनिकेशन टेंट’ ते बनवतात.
‘हिल क्रेस्ट फूड्स अँड बिव्हरेजेस प्रा. लि.’ या कंपनीचा ‘ऱ्हिदम’ हा ब्रँड आहे.