निसर्गात जे-जे बदल घडतात, ते आपल्या शरीरातही घडत असतात, असा सिद्धांत आयुर्वेदात मानला जातो.
निसर्गात जे-जे बदल घडतात, ते आपल्या शरीरातही घडत असतात, असा सिद्धांत आयुर्वेदात मानला जातो.
जवळपास ८० ते ९० टक्के रुग्णांमध्ये जुनाट सर्दी ही अॅलर्जीमुळे होत असल्याचे दिसून येते.
पुण्यात टिळक रस्त्यावर १९९८ मध्ये लहानशा जागेत बाळकृष्ण व वैशाली थत्ते यांनी हा ब्रँड सुरू केला.
‘अडिपा’च्या नितांतसुंदर कलाकृती रुबी झुनझुनवाला यांच्या कल्पक डोक्यातून येतात.
रात्री झोपण्यापूर्वी हातात छोटय़ा आकाराचा स्वच्छ आरसा घेऊन दोन्ही पावले नीट तपासा.
‘आठवलेज्’चे संपूर्ण उत्पादन त्यांच्या सिंहगड रस्त्यावरील जागेत होते.
२००६ मध्ये सेनापती बापट रस्त्याजवळ मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राची इमारत बांधली गेली.
मिरजकरांचे पूर्वज शिकलगार. त्यांचा मूळचा व्यवसाय तलवारी आणि इतर हत्यारे बनवण्याचा.
काहींना डोळय़ांच्या ‘अॅलर्जी’चाही त्रास असतो. उन्हाळय़ाच्या दिवसांत तो वाढतो.
जीवनशैलीच्या अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पंचकर्म फायदेशीर ठरू शकते.
आज ‘ऑनलाईन’ विक्रीच्या माध्यमातून जवळपास ९० देशांमध्ये त्यांचे दागिने पोचले आहेत.
मार्च असा काही तापला की त्याने मे महिन्याची आठवण करून दिली.