‘टोटल नी रीप्लेसमेंट’ म्हणजे गुडघ्याचा संपूर्ण सांधा बदलणे. त्याची सुरुवात ७०च्या दशकात झाली.
‘टोटल नी रीप्लेसमेंट’ म्हणजे गुडघ्याचा संपूर्ण सांधा बदलणे. त्याची सुरुवात ७०च्या दशकात झाली.
अनंत नाईक यांनी १९३९ मध्ये ‘ए. नाईक अँड कंपनी’ या नावाने व्यवसाय सुरू केला.
शारंगधर नावाच्या ऋषींनी लिहिलेली शारंगधर संहिताही महत्त्वाची मानली जाते.
कुंदेन यांची तिसरी पिढी म्हणजे सुनील कुंदेन आणि अनिल कुंदेन हे याच व्यवसायात आले.
पंचकर्मातील प्रमुख कर्माच्या आधी केल्या जाणाऱ्या पूर्वकर्मापैकी एक म्हणजे अभ्यंग.
रश्मी रानडे या ‘स्टुडिओ कॉपर’च्या संस्थापक आणि प्रमुख डिझायनर आहेत.
राज्याबाहेर देशाच्या कानाकोपऱ्यात आणि अगदी देशाबाहेरही सर्वजण पोहोचू शकत नाहीत.
मेंदूच्या ‘हायपोथॅलॅमस’ या भागातून ‘गोनॅडोट्रॉफिन्स’ नावाच्या संप्रेरकांचे स्रवण होत असते.
सामाजिक संस्था चालवण्यासाठी काय लागते, हे गोडबोले यांनी जवळून पाहिले होते
रविवार पेठेत मालपाणींचे किराणा माल आणि इतर खाद्यमाल विक्रीचे दुकान आहे.
गायकवाड यांनी २००१ मध्ये नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ व्यवसाय करायचे ठरवले.
यकृत प्रमाणाबाहेर खराब होऊन त्यात गाठी होणे यालाच वैद्यकीय भाषेत ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ असे म्हणतात.