
कात्रज हे एकटेच ‘रेस्क्यू’ची गरज भागवण्यास पुरेसे नाही.
कात्रज हे एकटेच ‘रेस्क्यू’ची गरज भागवण्यास पुरेसे नाही.
माया परांजपे. सौंदर्यवर्धक उपचारांच्या संदर्भात हे सर्वाना परिचित असलेले मराठी नाव.
पदपथावर अनेक ठिकाणी चढउतार आहेतच, त्याशिवाय त्यावर लावलेल्या लाद्यांमध्येही एकसमानता नाही.
१९६० मध्ये किशनचंद करमचंदानी यांनी त्यांच्या वह्य़ांच्या व्यवसायाची पुण्यातही सुरुवात केली.
डिंकाचे लाडू, हळिवाचे लाडू, मेथीचे लाडू असे विविध प्रकारचे लाडू या दिवसांत घरोघरी होतात.
पुण्याच्या ग्रामीण भागातून आणि अगदी मराठवाडय़ातूनही खूप मोठय़ा संख्येने कामगार पुण्यात आलेले.
चिकुनगुनियाचा विषाणू हाडांच्या मधल्या जागेत असलेल्या वंगणावर (इन्ट्रासेल्युलर फ्लुइड) हल्ला करतो.
वर्षांनुवर्षे वापरल्या जाणाऱ्या डासरोधकांविरोधात डासांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने हे घडते.
स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य हा अतिशय महत्त्वाचा, पण तितके लक्ष न दिला जाणारा विषय.
शरीराला बळकटी देणारी प्रथिने स्त्रियांच्या रोजच्या आहारात हमखास दुर्लक्षिली जातात.