विशेषत: मांडीच्या पुढचे स्नायू बळकट करण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा.
विशेषत: मांडीच्या पुढचे स्नायू बळकट करण्यासाठी हा व्यायाम महत्त्वाचा.
‘कैलास जीवन’ नामक ‘स्किन क्रीम’शी बहुसंख्य मराठीजनांचा संपर्क बालपणीच येतो.
ताप तसेच विषाणूजन्य वा जीवाणूजन्य संसर्गातही जवस उपयुक्त ठरते.
यंदा एकसष्टी पुरी करणारी ही कयानी बेकरी १९५५ मध्ये १ ऑगस्टला सुरू झाली होती.
बाळाची ओढ असणाऱ्यांसाठी गर्भधारणा आणि ते नऊ महिने हा खूप आनंदाचा भाग असतो.
शरीराचा एकूणच ‘फिटनेस’ किंवा दररोज घरच्या घरी एक प्रकारची ‘फिजिओथेरपी’ म्हणून जोर मारणे उपयुक्त ठरते.
गर्भलिंगचाचणी करणाऱ्यांविरोधात जाधव यांनी चालवलेल्या कारवाईला मोठे बळ मिळाले आहे.
जागतिक हवामानबदल मात्र शंभर वर्षांच्या टप्प्यातील बदल असतो.
कोहळा सहसा फारसा खाल्ला जात नाही, परंतु कोहळ्याची भाजी करून या ऋतूत खायला हरकत नाही.
कंपनीचे लक्ष पुढेही संगणकीय सुरक्षिततेवरच राहील, असेही कैलास काटकर आवर्जून नमूद करतात.
दूषित पाणी आणि अन्नामार्फत होणाऱ्या आजारांमधील नेहमी दिसणारे आजार म्हणजे कावीळ आणि गॅस्ट्रो.
दिवसभराच्या बैठय़ा कामामुळे अनेकदा कंबर, पाठ आणि मानेचे स्नायू आखडतात.