जेव्हा रक्तदाब तपासून पाहिला जातो तेव्हा एकदम १५०-९०, १६०-१०० असा रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.
जेव्हा रक्तदाब तपासून पाहिला जातो तेव्हा एकदम १५०-९०, १६०-१०० असा रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.
विशी-पंचविशीत शिवाय ‘वेट ट्रेनिंग’चा व्यायाम करण्यामागचे लक्ष्य प्रामुख्याने आकर्षक दिसणे हे असते.
आंबा, रातांबे (कोकम), करवंदे, जांभळे, फणस, काजू हा खास उन्हाळ्यातला मेवा.
अगदी काही वर्षांपर्यंत सामान्यांशी फटकून राहणारा पारपत्र विभाग हळूहळू नागरिकांच्या जवळ येऊ लागला आहे.
शस्त्रक्रिया अतिजोखमीची असल्यामुळे आता ती होऊच शकणार नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
४० ते ४५ टक्के रुग्णांमध्ये आतल्या कानात निर्माण झालेल्या समस्येमुळे तोल जात असल्याचे दिसून येते.