
लावंत देव कुटुंबातील मुकुंदराजचा जीव लहानपणीच तबल्यावर जडला.
जमिनीच्या खाली ४ खड्डे खणले आणि जमिनीच्या वर कारवीचं कुंपण घालून ४ हौद तयार केले.
लग्न झालं तेव्हा वासुदेवांची जे.जे.तील नोकरी होती हंगामी स्वरूपाची
एक विकल अवस्थेतील आजीबाई रस्त्यावर पडल्या आहेत.. मरायचं म्हणतायंत
शहापूरच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हजारभर विद्यार्थ्यांचा धीरज आधार बनला आहे.
आजकाल शेतकरी हा शब्द ऐकला, वाचला की आपोआप निराशा..कर्ज..आत्महत्या आदी प्रतिक्रिया मनात उमटतात.
मूळचे नागपूरकर असणाऱ्या या दोघांचं लग्नानंतर मुंबईत तसं छान चाललं होतं.
केळीच्या एका घडाला ८८ केळी लागली आणि भोपळ्याच्या नाजूकशा वेलीला ५० भोपळे लगडले
आनंदने तर एक पाऊल पुढे टाकत हिमालयातील अत्युच्च अशी १३ हिमशिखरेही सर केलीयेत.