दैनंदिन जगण्यात उपयोगी, मार्गदर्शक ठरतील अशी सूत्रे सुलभपणे सांगणे हे समर्थ रामदासांचे वैशिष्टय़.
दैनंदिन जगण्यात उपयोगी, मार्गदर्शक ठरतील अशी सूत्रे सुलभपणे सांगणे हे समर्थ रामदासांचे वैशिष्टय़.
पुलंच्या आधी साडेतीनशे वष्रे रामदासांनी असेच माणूस किती प्रकारे झोपतो याचे वर्णन करून ठेवले आहे.
गेले काही महिने आपण रामदासांच्या विविध वाङ्मयाचा परिचय करून घेतला.
अभंग कसा असतो.. निदान कसा असायला हवा.. याचे काही आडाखे आपल्या मनात असतात.
रामदास, रामचंद्र आणि हनुमान असे तिघांचे एक अद्वैत होते हे आता नव्याने सांगावे असे नाही.
याआधीच्या लेखात आपण समर्थ रामदासांच्या दख्खनी उर्दू रचनांचा परिचय करून घेतला.
समर्थानी मोठय़ा प्रमाणावर अमराठी साहित्य प्रसवलेले आहे. त्यात मोठा वाटा आहे तो दख्खनी उर्दू या भाषेचा.
ही आर्तता जशी असहायतेची असते, तशीच ती हातातून नकळतपणे निसटत जाणाऱ्या यशस्वीतेमुळेही आलेली असते.
हे आपले वाटणे किती अयोग्य आहे हे तपासून घ्यावयाचे असेल तर रामदासांचे वाचन करण्यास पर्याय नाही.
‘मी’ आणि ‘माझे’ हे काही आयुष्यात सर्वसामान्य व्यक्तीपासून सुटत नाही. मी हे केले, माझ्यामुळे ते झाले
तऱ्हेने वैविध्य हा निकष लावावयाचा झाल्यास समर्थ रामदास अत्यंत थोरच ठरतात.