मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून मनसेचे विमान चार अंगुळे वरतीच होते.
मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून मनसेचे विमान चार अंगुळे वरतीच होते.
३० एप्रिलपूर्वी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला हे निकष भरून देणे बंधनकारक आहे.
मुंबई महापालिकेची सत्ता हा शिवसेनेसाठी अस्तित्वाचा तर भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे
मनसेची जोरदार टीका; थापेबाजी उघडी पाडण्याचा इशारा
संगणक-साक्षरतेच्या जाचातून अभियांत्रिकी अध्यापकांच्या सुटकेची चिन्हे
एकेकाळी देशाची गरज लक्षात घेऊन उत्तम अभियंते घडविणारी संस्था म्हणून ‘आयआयटी’-मुंबई प्रसिद्ध होती.
निविदेनुसार औषधांचा पुरवठा केल्यानंतर नव्वद दिवसांमध्ये पुरवठादारांना त्यांची रक्कम मिळणे आवश्यक आहे.
निवडणुकीची तयारी मनसेने सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.
युतीच्या चर्चेची पहिली फेरी आज; दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी