दंत महाविद्यालय तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दंत महाविद्यालय तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘डिजिटल इंडिया’पासून ‘मेक इन इंडिया’पर्यंतच्या घोषणा देशात दुमदुमत आहेत.
डॉ. पंडित यांना २००८ मध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून सेवेत घेण्यात आले.
‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार २०२० सालापर्यंत भारत ही मधुमेहाची राजधानी बनेल.
सचिन तेंडुलकरने क्रिकेट प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला नाही
घोटाळा संपविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घालण्यात आले आहे.
नोकरभरती जवळपास बंद असूनही आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा वाढता कारभार लक्षात घेता
राज्यातील ३४६ अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकूण एक लाख ५७ हजार विद्यार्थिसंख्या आहे.
मुले मोठी होऊन जोपर्यंत त्यांच्या पायावर उभी राहत नाहीत, तोपर्यंत पालकांची जबाबदारी संपत नाही.
डायलेसिसचा खर्च कोण करणार हा प्रश्न नीलेश आणि त्याच्या कुटुंबीयांपुढे निर्माण झाला.
नजरेसमोर काळे ठिपके दिसणे. चष्म्याच्या नंबरमध्ये वारंवार बदल होणे.