एकूण साडेआठ हजार रुग्ण आढळून आले असून ९०५ लोकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.
एकूण साडेआठ हजार रुग्ण आढळून आले असून ९०५ लोकांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला.
अकोला, पुणे, सांगली व मुंबईतील कामा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी विशेष सुविधा उभारण्यात येणार आहेत.
ऋषीतुल्य व्यक्ती अनाथांचे नाथ बनून येथे दीपस्तंभासमान कार्य करीत आहेत.
संबंधित महाविद्यालयाला तुकडी, अभ्यासक्रम आदीसाठी संलग्नता देण्यात येते.
महाराष्ट्रात एकूण ९७,४७५ आंगणवाडय़ा व ११,१७५ मिनी आंगणवाडय़ा आहेत.
ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांत १८ मातांनी आपली बालके गमावली.
आदिवासी भागात पावसाळ्यात पिण्याचे स्वच्छ पाण्याचा मोठा प्रश्न असतो.
आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार व विकास व्हावा या दृष्टीकोनातून केंद्रात स्वतंत्र ‘आयुष’ मंत्रालय बनविण्यात आले.