हिरानंदानी रुग्णालयात जुलै महिन्यात किडनी चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते.
हिरानंदानी रुग्णालयात जुलै महिन्यात किडनी चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते.
त्यांना हक्काचे पालक मिळवून दिले जातात. अंगी संतत्व असल्याशिवाय हे काम होणे शक्य नाही
राज्यात एकूण आठ कोटी ७७ लाख लाभार्थी होते.
करदात्या मुंबईकरांना चांगल्या प्रकारच्या नागरी सेवा मिळाल्या पाहिजेत यावर माझा कटाक्ष आहे.
गेली तीन वर्षे ४३ तंत्रनिकेतन विद्यालयाच्या प्राचार्याकडून तंत्रशिक्षण संचालनालयाकडे संगणकांची मागणी करण्यात येत आहे.
सामान्यपणे मुख्यमंत्र्यांची फाईलवर सही झाल्यानंतर पुन्हा मंजुरीसाठी फाईल मंत्र्यांकडे जात नाही.
मुख्य सचिव क्षत्रिय यांना विचारले असता मुख्यमंत्र्यांचे आदेश स्पष्ट असून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
रीब विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देताना सरकारने शिक्षणाचा दर्जा उंचावला नाही तर अनेक पिढय़ा बरबाद होतील.
समाजकल्याण व आदिवासी विभागातील खर्चाचा विचार करता शासनावर किमान एक हजार कोटी रुपयांहून अधिकचा बोजा पडणार आहे.
नानासाहेब सबनीस शिक्षण मंडळाच्या या आदिवासी शाळेत सर्व अद्ययावत सुविधा आहेत.