मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर शुक्रवारी एक नाटय़मय प्रसंग घडला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानाबाहेर शुक्रवारी एक नाटय़मय प्रसंग घडला.
मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी रस्त्यावर पडणाऱ्या खड्डय़ांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठीबरोबर मराठा आरक्षणावरून सेनेने भाजपची कोंडी करण्याची तयारी चालवली आहे
मुंबई उच्च न्यायालयातही फसवणूक करणाऱ्या प्राचार्यावर कारवाई करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
या मुलांना औषधांची मोठय़ा प्रमाणात गरज असताना त्यांना शासनाकडून पुरेशी औषधे पुरवली जात नाहीत.
मुली व मुलांच्या निवासाच्या जागेत पावसाळ्यात पाणीगळती होते. स्वच्छतागृहे अस्वच्छ असतात.
दुर्गम भागातील डॉक्टरांच्या सेवेचा प्रश्न
दहा टक्के रुग्णांवर मोफत उपचारसक्तीची योजना
मंगळवारी मुख्यमंत्री या योजनेची घोषणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेतून त्यांच्याच नावाने निर्माण झालेल्या या संस्थेचा प्रवासही प्रेरणादायी आहे.
नियोजन आणि अंमलबजावणी या एकाच संस्थेकडे असल्यास योजना वेगाने व परिणामकारकपणे राबवणे शक्य होते.