नंदुरबारमधील एकूण ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ५६ केंद्रे आदिवासी भागात येतात.
नंदुरबारमधील एकूण ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी ५६ केंद्रे आदिवासी भागात येतात.
एकाही डॉक्टर-परिचारिका व आरोग्यसेवकाला कोणत्याही प्रकारचे शासकीय संरक्षण नाही.
टप्प्याटप्प्याने म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंगणवाडी सेविकांना जे सूत्र देण्यात आले आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका आदिवासी बालकांचे वर्गीकरण करतात.
अंगणवाडीसेविकांची ९१, मदतनीसांची १३५ तर मिनी अंगणवाडी सेविकांची १११ पदे रिक्त आहेत.
ठाणे व पालघर जिल्ह्य़ांतील बालमृत्यूच्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
एकाच विभागाकडे जबाबदारी हवी – डॉ. सावंत
स्किझोफ्रेनियाचे चीनमध्ये पाच लाख २१ हजार रुग्ण असून भारतात एक लाख ६३ हजार एवढे रुग्ण आहेत.