दहा दिवसांच्या उपचारानंतर बरा झालेला हा तरुण आता बिहारमधील आपल्या गावी परतला आहे.
दहा दिवसांच्या उपचारानंतर बरा झालेला हा तरुण आता बिहारमधील आपल्या गावी परतला आहे.
अकरा महाविद्यालयांची प्रवेशक्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.
अभियांत्रिकी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे गेली अनेक वर्षे नुकसान होत आहे.
मुंबईतील सिमेंटच्या जंगलातील अध्र्या एकरामध्ये ज्वारीची शेती मोठय़ा दिमाखात उभी राहिली
महाराष्ट्रातील बहुतेक महाविद्यालयांत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पदविका आणि अभियांत्रिकीचे एकूण २१ हजार प्रवेश कमी, ‘नीट’सारख्या गोंधळाचे भय
खरोखरच संताप येणारी गोष्ट होती. प्रत्यक्ष जन्मदात्री आईच आपल्या मुलीला वेश्यव्यवसायात ढकलू पाहात होती.
भावनांक म्हणजे इमोशनल कोशंक (ईक्यू) या विषयावर जगभर गेल्या तीन दशकांपासून संशोधन सुरू आहे.
मुले ही बहुविकलांग म्हणजे सेरेब्रल पाल्सी म्हणजे ज्याला मेंदूचा पक्षाघात म्हणतो अशी जन्माला येतात.
प्रक्रिया थांबविण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवदेन