मालाडमध्ये लिंकिंग रोडजवळ इनॉरबिट मॉलच्या मागे हिरवाईनी नटलेली दोन उद्याने आहेत.
मालाडमध्ये लिंकिंग रोडजवळ इनॉरबिट मॉलच्या मागे हिरवाईनी नटलेली दोन उद्याने आहेत.
५०० फूट उंचावरून तीन धारेमध्ये कोसळणारा हा धबधबा अतिशय विलक्षण वाटतो.
रस्ता पुढे जात राहतो आणि हळूहळू बारवी परिसरातील जंगलात प्रवेश करतो.
ठाणे-कल्याण परिसरावर पूर्वी शिलाहारी राजांची सत्ता होती.
घनसोली आणि रबाले यांमधील औद्य्ोगिक पट्टयमत असलेल्या डोंगरावर गवळीदेव धबधबा आहे.
भिवपुरी म्हटले की आपल्याला आषाणे आणि कोषाणे ही धबधब्यांची जोडगोळीच आठवते.
खोपोली-पेण रस्त्यावर असलेले डोनावत धरण परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे.
गावाच्या एका बाजूला थितबीचा धबधबा आहे. उंच डोंगरावरून कोसळणारा हा धबधबा तीन भागांत दिसतो.
शनिशिंगणापूरच्या धर्तीवरच या मंदिराची रचना केलेली आहे.
नेरूळमधील सेक्टर २१मध्ये वसलेल्या रॉक गार्डनचे खरे नाव ‘संत गाडगेबाबा उद्यान.