मुंबईत उंचावर असलेल्या या ठिकाणाहून अरबी समुद्राचा आणि गिरगाव चौपाटीचा विहंगम नजारा अनुभवता येतो.
मुंबईत उंचावर असलेल्या या ठिकाणाहून अरबी समुद्राचा आणि गिरगाव चौपाटीचा विहंगम नजारा अनुभवता येतो.
भारतातील तिसरे आणि मुंबईतील पहिले वस्तुसंग्रहालय असलेले ‘भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ हे त्यापैकीच एक.
माधुर्याचा अमृतानुभव देणारे आंबा हे फळ सर्वाचेच लाडके.
आतमध्ये समोरच अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससून यांचे पुतळे लक्ष वेधून घेतात.
हजारो झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक असलेले हे निसर्गउद्यान म्हणजे मुंबईचा अद्भुत नजारा.
या निसर्ग उद्यानात झाडांच्या संवर्धनासाठी एक तलावही बनविण्यात आला आहे.
मुंबईमध्ये असलेल्या अनेक शिवमंदिरांपैकी एक असलेले रम्य आणि देखणे शिवालय म्हणजे बाबूलनाथ.
इमारतींच्या जंगलांनी वेढलेल्या मुंबई नगरीत काही ‘हिरवी’ स्थाने अजूनही टिकून आहेत.
इमारतींच्या जंगलांनी वेढलेल्या मुंबई नगरीत काही ‘हिरवी’ स्थाने अजूनही टिकून आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी सोडल्यानंतर सोनोळे फाटा लागतो. या फाटय़ावरूनच लोनाडला जाता येते.
मुंबईपासून सुमारे ६२ आणि पनवेलपासून अवघ्या १२ किमीवर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे.
पावसाळा म्हटले की चिंब भटकंती. वर्षांऋतूची चाहूल लागताच भटक्यांचे पाय शिवशिवायला लागतात.