पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला
एकूण ५५ हजार स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
चेतन शर्मा यांना शनिवारी वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा देण्यात आली. एकदा वगळून त्यांनाच पुन्हा नियुक्त कशासाठी केले गेले,…
आगामी कसोटी मालिकेपूर्वी संघाला आपल्या चुकांवर मेहनत करणे गरजेचे आहे. भारतासमोर या मालिकेनंतर कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याचा घेतलेला…
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अनेक दिग्गज खेळाडूंना यंदा संघांनी लिलावापूर्वी मुक्त केले. त्यामुळे हा लिलाव नेमका कसा पार पडेल, याचा…
मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा…
पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वचषक जिंकण्याची संधी हुकली. तर, अर्जेंटिना अंतिम फेरीत पोहोचल्याने लिओनेल मेसीला अजूनही जेतेपद मिळवण्याची संधी आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो, जाओ फेलिक्स यांसारखे नावाजलेले आघाडीपटू संघात असूनही पोर्तुगालचा संघ मोरोक्कोविरुद्ध अपयशी ठरला
उपांत्यपूर्व सामन्यात शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने बाजी मारली. यापूर्वी २०१४ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम पेरीत धडक मारली होती
मुंबई इंडियन्सला पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली, त्यावेळी त्याच्याकडून चाहत्यांना खूप…
उपांत्यपूर्व फेरीत गतविजेते फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. फ्रान्सची लय पाहता त्यांना रोखणे इंग्लंडपुढील मोठे आव्हान असेल.
साखळी फेरीतच गारद होण्याची जर्मनीची ही सलग दुसरी वेळ ठरली. तुलनेने दुबळ्या संघांनी या बलाढ्य संघांच्या वर्चस्वाला कसा धक्का दिला.