
ठाणे जिल्ह्य़ात शेतजमिनीस हेक्टरी दोन कोटींचा भाव
येत्या तीन वर्षांत समृद्धी महामार्गाची बांधणी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
इमारतींबाबत परस्पर निर्णय कसा घेता अशी विचारणा करीत खुलासा मागविल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
आदर्श शाळा इमारतींवर कब्जा करण्याच्या हालचाली शिक्षणसम्राटांनी सुरू केल्या आहेत.
परिणामी या अभियानातील विविध प्रकल्पांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
राज्यात ६०० सहकारी बँका आणि १६ हजार पतसंस्था कार्यरत आहेत.
मुंबई-अहमदनगर महामार्गाला जोडणारा मार्गच तयार नाही
बँक पुन्हा अडचणीत येण्याची तक्रार बँकेतील संचालकांनी नाबार्ड आणि सहकार विभागाकडे केली आहे.