बोराखेडी पोलीस ठाणेच नव्हे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलासाठी दाभाडी येथील दरोडा तपासाच्या दृष्टीने कडवे आव्हान ठरले आहे.
बोराखेडी पोलीस ठाणेच नव्हे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलासाठी दाभाडी येथील दरोडा तपासाच्या दृष्टीने कडवे आव्हान ठरले आहे.
बुलडाणा जिल्ह्याचे ‘पालक’ ठरवताना महायुतीने पुन्हा राजकीत धक्कातंत्राचाच वापर केला. यत्किंचितही चर्चा नसताना वाईचे आमदार मकरंद जाधव यांची बुलढाणा जिल्ह्याच्या…
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ आणि नांदुरा तालुक्यातील एक अशा एकूण १२ गावात मागील आठवड्यापासून नागरिकांना आकस्मिक केसगळती आणि त्यातून…
सर्वेक्षण आणि तपासणीसाठी येणाऱ्या वैद्यकीय पथकांच्या भेटीचा धडाका कायम असताना रुग्ण संख्येतील वाढही कायम असल्याचे दुर्दैवी चित्र शेगावात आहे.
विविध आरोग्य यंत्रणा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या भेटी, सर्वेक्षणाचा धडाका आणि आज शनिवारपासून सुरू झालेला नेत्यांच्या सांत्वनपर भेटीचा सिलसिला, असा…
वर्षभरातील निवडणूकांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विविध पक्षीय दिग्गज नेत्यांना अविस्मरणीय राजकीय धडे, तर काहींना मोठे होण्याची संधी दिली.
आधुनिकता आणि चंगळवाद यांच्यामुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या पिढीकडे अगदी दैनंदिन गरजा भागवण्यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध…
गांजा, अंमली पदार्थ व मद्यविक्री करणाऱ्या अशा दोघांना घटनास्थळी पकडून त्यांची कानउघडणी करून फौजदारी कारवाई केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले. यात बुलढाणा जिल्ह्याने खारीचा वाटा उचलला.
बुलढाणा जिल्ह्यात सातपैकी सहा जागा जिंकून महायुतीने निर्भेळ यश संपादन केले.
मागील काही वर्षांपूर्वीच्या मोठ्या निवडणुकीत लक्षणीय मते घेत अधूनमधून उलटफेर करणाऱ्या बहुजन समाज पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक ‘यांचा जिल्हा’ अशी बुलढाण्याची ओळख. काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिलेल्या बुलढाण्यात यंदाच्या…