बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत मोठ्यासंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लहान अपरिचित पक्ष आणि अपक्षांचा मोठा भरणा आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत मोठ्यासंख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लहान अपरिचित पक्ष आणि अपक्षांचा मोठा भरणा आहे.
बुलढाणा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्या माघारीसाठी दिल्ली ते गल्लीपासून प्रयत्न सुरू आहे.
जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीला उधाण आले असून सिंदखेड राजा मतदारसंघात तर दोन सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांसमोर अधिकृतरित्या उभे ठाकले…
शिंदे सेनेच्या उमेदवारासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गटा)च्या उमेदवारानेही आपापल्या पक्षांच्या ‘एबी फॉर्म’सह अर्ज भरल्याने मोठाच राजकीय गोंधळ उडाला.
बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष होणार आहे.
जिल्ह्यातील सातपैकी सहा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली. मात्र सिंदखेड राजा मतदारसंघातील युतीचा मजेदार तिढा कायम आहे.
Shivsena UBT Jayashree Shelke Buldhana Vidhan Sabha Constituencyनव्वदीच्या दशकात बुलढाण्यात बऱ्यापैकी स्थिरावलेली शिवसेना कालांतराने जिल्ह्यातही चांगलीच फोफावली. मात्र, जिल्ह्याच्या इतिहासात…
भाजप यंदा नवीन चेहरा देण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सुरू आहे.
एकेकाळी जनसंघ आणि नव्वदीच्या दशकानंतर ते २०१९ पर्यंत वर्चस्व राहिलेल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघात भाजप यंदा भाकरी फिरवण्याच्या बेतात आहे.
सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला…
मलकापूर मतदारसंघातील उमेदवार मात्र जाहीर करण्यात आला नसल्याने तेथील गुंता कायम असल्याचे स्पष्ट झाले.
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र भास्करराव शिंगणे यांनी काल १९ ऑक्टोबरला घरवापसी करीत शरद पवार यांची तुतारी हाती घेतली.