
आतापर्यंत दुपारी असलेली शाळा सकाळची झाली. सकाळी सातची! सात वाजून दहा मिनिटांनी पहिला वर्ग. दहा वाजता मधली सुट्टी.
आतापर्यंत दुपारी असलेली शाळा सकाळची झाली. सकाळी सातची! सात वाजून दहा मिनिटांनी पहिला वर्ग. दहा वाजता मधली सुट्टी.
आम्हाला आता वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक शिकवायला येऊ लागले होते.
मागच्या रविवारचा लेख पाठवला आणि त्यानंतर लगेचच गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा आपला सण होता
आईने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. रात्रभर मी माळरानावर बसून भविष्याचा विचार करत होतो.
च्या-माझ्या अपुऱ्या राहिलेल्या मैत्रीने मला काय दिलं, हे सांगायला बसलो तर ते फार वैयक्तिक असेल.
गेली काही र्वष सगळीकडे मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आल्याची हाकाटी अत्यंत जोमाने दुमदुमते आहे.
रस्त्यातले खड्डे’ हा दुसरा प्रश्न विरोधी पक्षाला कायमच राजकीयदृष्टय़ा जिवंत ठेवायला मुंबईत मदत करतो.
बहुतेक महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकारणी हमखास हजेरी लावताना दिसत आहेत.
अशीच एका शहरात ‘डॉ. रा. त्रि. कुंभकर्ण’ अशी पाटी पाहिली. न राहवून त्यांना आत भेटायला गेलो..
बंगल्याच्या बाल्कनीत उभं राहिलं की समोर पाचशे मीटरवर मुंबई-पुणे महामार्ग दिसतो.
आजपर्यंत असंख्य लेखण्या मुंबईबद्दल लिहून झिजल्या आहेत, किंवा कोरडय़ा होऊन प्राण सोडत्या झाल्या आहेत.