
गेली काही वर्षे मुंबई शहरात एकंदरीतच सगळीकडे अंदाधुंदी पसरली आहे.
गेली काही वर्षे मुंबई शहरात एकंदरीतच सगळीकडे अंदाधुंदी पसरली आहे.
हिंदी चित्रपटांत काही काही गोष्टी किंवा घटना कायम त्याच आणि तशाच घडत असतात.
दादरला माझ्या घराच्या जवळच शिवाजी पार्क आहे. या मैदानाला सामाजिक, राजकीय महत्त्व वगैरे आहे.
प्रवासाला कितीही नावं ठेवली तरी जन्माला आलेल्या प्रत्येकाला प्रवास हा चुकलेला नाही.
सार्वजनिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा प्रसंग तुमच्यावर कधी आलाय?