Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

संजीव कुळकर्णी

Ajit pawar tour
नांदेडमधील नुकसानीच्या पाहणीसाठी पवारांची धाव; पण अशोक चव्हाणांची पाठ

अजित पवार यांचा विरोधी बाकावर आल्यानंतरचा पहिला नांदेड दौरा चव्हाणांच्या गैरहजेरीत पार पडला.

pratap patil chikhalikar
नांदेडमधून भाजपचा एक तरी मंत्री व्हावा यासाठी चिखलीकरांची मोर्चेबांधणी

अशोक चव्हाण पायउतार झाल्यानंतर नांदेडला मंत्रिमंडळात स्थान नाही हे चित्र दिसू नये यासाठी चिखलीकर धडपड करत आहेत.

Vicharmanch
मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी हल्याची ७५ वर्षे…

७५ वर्षांपूर्वीच्या निजामी राजवटीत इस्लापूर हे गाव तेव्हाच्या तेलंगणा विभागातील आदिलाबाद जिल्ह्यात समाविष्ट होते.

MLA are enjoying themselves in Guwahati, Former jansangh MLA in Hindoli facing major health problem
गुवाहाटीत आमदारांची चंगळ; हिंगोलीत जनसंघाच्या माजी आमदाराची परवड

हिंगोलीतील जनसंघाचे जुने कार्यकर्ते, माजी आमदार दगडू गलांडे यांच्या एका असाध्य आजारावरील उपचारखर्चाचे ५० हजार रुपये जमा करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना…

BJP MP Prataprao Patil Chikhalikar came forward to support the rebel MLA Kalyankar
बंडखोर आमदार कल्याणकरांच्या रक्षणासाठी भाजप खासदार चिखलीकर सरसावले

कल्याणकर यांना आम्ही धक्काही लागू देणार नाही, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे समर्थकांना बजावले

The Congress getting strong in Nanded
नांदेडमध्ये काँग्रेस सुदृढ; शिवसेना कुपोषित आणि उपेक्षितही

अशोक चव्हाण यांनी केलेल्या बांधणीपुढे भाजपकडून होणारे काही प्रयत्न वगळता जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिवसेनेत सामसूम आहे.

नांदेड-लातूरसाठी राष्ट्रवादीचा खमका संपर्कमंत्री नेमण्याच्या हालचाली

नांदेड- लातूर या दोन जिल्ह्यांसाठी राष्ट्रवादीच्या खमक्या मंत्र्याची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या