हवामानबदलासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नावरदेखील वित्तीय प्रपत्रे बनवली गेली
हवामानबदलासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नावरदेखील वित्तीय प्रपत्रे बनवली गेली
२००० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने १५ वर्षांसाठी आठ ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स (एमडीजीज)’ जाहीर केली होती.
जागतिक बँक परिवाराची एकाधिकारशाही मोडण्यासाठी ‘ब्रिक्स’ बँकेसारखे पर्याय उभे करणे गरजेचे आहे.
पुढील आठवडय़ात ब्रिटनने युरोपियन महासंघात राहावे की बाहेर पडावे यावर सार्वमत होणार आहे.
जागतिक बँक व नाणेनिधी अमेरिका, युरोप व जपान या ‘त्रिकुटा’ने वर्षांनुवष्रे आपल्या कह्य़ात ठेवल्या आहेत.
पनामा पेपर्सवरील चर्चाचा झोत बराचसा व्यक्तींवर (पुतिन, अमिताभ, अदानी इत्यादी) राहिला.
रोझोनच्या मॉडेलचे राजकीय ‘ऑडिट’ करायची वेळ आली आहे हे नक्की..
मागच्या वर्षीच्या ग्रीसच्या कर्जारिष्टामुळे युरोझोन मॉडेलला तडा गेला आहे.
देशातील मोठय़ा शहरांचे आधी यूपीएने जेएनएनयूआरएमअंतर्गत ‘पुनर्निर्माण’ केले.
ठेवींवरचे व्याज राहू द्याच, ज्या वेळी बँक मुदत संपल्यावर मुदलातून काही रक्कम कापून घेते
खनिज तेलाचा जून २०१४ मध्ये पिंपाला १२० डॉलर असणारा भाव, कडय़ावरून दरीत ढकलून दिल्यासारखा जानेवारी २०१६ मध्ये २७ डॉलरवर येऊन…