![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2017/01/monkey.jpg?w=310&h=174&crop=1)
साधी माकडे व लंगूर जातीची माकडे पाच-सहाच्या झुंडीने अन्नाच्या शोधार्थ शहरात येतात.
साधी माकडे व लंगूर जातीची माकडे पाच-सहाच्या झुंडीने अन्नाच्या शोधार्थ शहरात येतात.
उल्हासनगरातील बहुतांश उद्योग लघू स्वरूपाचे असून त्यांना नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
नरिमन पॉइंटसमोरील अरबी समुद्रातील १५.९६ हेक्टरवर पसरलेल्या खडकावर हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
येत्या २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.
रोकडरहित गाव म्हणून सध्या धसई या गावाचा सर्वच माध्यमांतून बोलबाला आहे.
आठवडय़ाची मुलाखत : सदाशिव गोरक्षकर, माजी संचालक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय
आरे कॉलनीचा परिसर सध्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या येथे होणाऱ्या कारशेडमुळे चर्चेचा विषय बनला आहे.
उपाहारगृहात भोजन घेतल्यानंतर पर्यटकांच्या एका गटाकडून कार्डद्वारे बिल स्वीकारण्यास व्यवस्थापनाने नकार दिला.
या ठिकाणी बोटी उभ्या करणाऱ्यांवर मुंबई पोर्ट ट्रस्टने नोटिशी बजावल्या आहेत.
बँका व एटीएममध्ये पैसे कमी झाल्याने आता रोकडरहित व्यवहारांचा मुद्दा पुढे आला आहे.