
नेरुळ-उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ ते खारकोपर या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे.
नेरुळ-उरण रेल्वेमार्गावरील नेरुळ ते खारकोपर या टप्प्याचे काम वेगात सुरू आहे.
नवी मुंबई पहिल्या तीन क्रमांकांत येऊन २० कोटींचे बक्षीस मिळवणार का याबाबत आता सर्वानाच उत्सुकता आहे.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण मार्च अखेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार नवी मुंबई महापालिकेने केला आहे.
आज अन्नपूर्णा महिला मंडळाचे काम पाच महत्त्वाच्या टप्प्यांवर जोमाने सुरू आहे.
खेळाच्या मैदानासाठी १ कोटी एक लक्ष ५० हजार २४६ रुपये एवढा खर्च प्रस्तावित आहे.
उद्यान विभाग व प्रशासनाच्या नियोजनाअभावी तिकीटविक्रीच सुरू झालेली नाही
हातहोडय़ांचीही नोंद केली जावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत.
नवी मुंबई शहर विकासित होत असताना सिडकोने महापालिकेकडे टप्प्याटप्प्याने कार्यभाराचे हस्तांतर केले.
सानपाडा सेक्टर १० येथील भूखंड क्रमांक १८७ येथे महापालिकेने समाजमंदिर उभारले आहे
महामुंबई परिसरातील पादचारी असुरक्षित असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.