संतोष जाधव

Navi Mumbai, wonders park, inaguration, date, commissioner
नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कच्या उद्घाटनावरुन वादंग?

नवी मुंबई पालिकेकडून उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित नसताना स्थानिक प्रतिनिधींकडून सोमवारी उद्घाटन करणार असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध

navi mumbai Municipality
नवी मुंबईत अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्या ३३६ सोसायट्यांना पालिकेच्या नोटीसा

शहरातील ३३६ सोसायट्या पालिकेने मंजूर पाण्याच्या कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असल्याचे समोर आले असून पालिकेने अशा सोसायट्यांना नोटीस बजावल्या आहेत.

Entrance to Wonders Park
नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कचा प्रवेश महागणार; प्रवेशासाठी स्मार्ट कार्डही देण्याचे नियोजन

नव्या रुपात सुरू होणाऱ्या वंडर्स पार्कचे प्रवेशदर वाढवण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत.

navi mumbai municipal corporation
पालिकेचे उत्पन्न वाढवा… खर्च करा, ठेवींना हात लावणार नाही.. ; मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांचा संकल्प

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपल्यानंतर निवडणुकांअभावी मागील तीन वर्षे पालिकेत प्रशासक राजवट आहे.

sewage treatment plants
नवी मुंबई शहरात प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर आता शौचालयासाठीही! कोपरखैरणे प्रक्रिया केंद्रातून घणसोलीतील सार्वजनिक शौचालयात पाणीवापर सुरू  

कोट्यवधी रुपये खर्च करून प्रक्रिया केलेले वापरायोग्य पाणी समुद्रात सोडण्याची वेळ महापालिकेवर दोन हजार नऊपासून आली होती.

Municipal corporation on the illegal cows and buffaloes under the flyover in Navi Mumbai
नवी मुंबईत उड्डाणपुलाखाली थाटलेल्या बेकायदा गायी म्हशीच्या गोठ्यांवर पालिकेचा हातोडा

नवी मुंबई- ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ३० मार्चच्या ‘शून्य कचरा दिना’चे औचित्य साधून इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे “स्वच्छोत्सव-२०२३”…

students
नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

करोनाच्या दोन वर्षाच्या विलंबानंतर गेल्यावर्षी शाळेच्या पहिल्याच दिवसापासून ऑफलाईन शाळेला १५ जून २०२२ पासून सुरुवात झाली.

Cows and buffaloes under the flyover
नवी मुंबईतील उड्डाणपुलाखालील ‘गेमींग झोनेचे’ उद्योगपती आनंद महिंद्राकडून कौतुक, तर शहरात उड्डाणपुलाखाली गायी म्हशीचे गोठे

महापालिकेचा अतिक्रमण विभाग निद्रावस्थेत

Navi Mumbai mnc road work
नवी मुंबई महापालिकेच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीसाठी १.६५ कोटी खर्चाच्या रस्त्याच्या पायघड्या? गरज नसताना निविदांचा घाट

सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला लार्सन अन्ड टुब्रो कंपनीच्या करोडो किंमतीच्या गृहनिर्मिती प्रकल्पासमोरच निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी १ कोटी ६५ लाखांपेक्षा अधिक खर्चाचे…

school construction at Seawood
महापालिकेच्या कामाबाबत ठेकेदारांची निविदा माहिती फलकात लपवाछपवी! सीवूड येथील शाळा बांधकाम किमतीची लपवाछपवी कशासाठी?

सीवूड सेक्टर ३० येथील महापालिकेच्या नव्या शाळेचे बांधकाम सुरू असून, या शाळेच्या बांधकाम ठेकेदाराने ठेक्याबाबतचा फलक लावला आहे, परंतु अत्यंत…

football turf Navi Mumbai
नवी मुंबई शहरातील फुटबॉल टर्फ हटवण्याच्या सिडकोच्या आदेशाला शाळांची केराची टोपली? सिडकोलाही कारवाईचा विसर

सिडकोने शाळांना १८ जानेवारीला नोटीस पाठवून सिडकोने दिलेल्या अटी शर्थींचे पालन करण्याची १५ दिवसांची मुदत दिली होती, अन्यथा सिडकोने कारवाई…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या