
राजकीय नेते आणि नोकरशाहीमध्ये कुरबुरी तर राहणारच. पण परिपक्व नेता मतभेदाची दरी फारशी वाढू देत नाही.
राजकीय नेते आणि नोकरशाहीमध्ये कुरबुरी तर राहणारच. पण परिपक्व नेता मतभेदाची दरी फारशी वाढू देत नाही.
शेतकऱ्यांचे आंदोलन मोडताना मध्य प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मंदसौरमध्ये सहा जणांचा बळी गेला.
अर्थसंकल्पाचा हंगाम आला की, काही शब्द सातत्याने आदळतात.
त्रिपुरातील संधी ओळखून कोणतीही कसर न ठेवण्याचा भाजपचा इरादा आहे.
माझ्या सचोटीवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांविरुद्ध उठाव केल्याने काहींना लोकशाहीचा विजय वाटतोय, त्यांनी केलेल्या धाडसाचे अनेकांना कौतुकही वाटते आहे, पण…
पडद्यावरील जबरदस्त लोकप्रियता एवढंच रजनीकांतचं भांडवल.
मुस्लीम भगिनींच्या यातनांचा कळवळा आलेल्या मोदी सरकारचा राजकीय हेतू नाही
‘यूपीए’च्या दुसऱ्या टप्प्यात एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना जनता विटली होती.
राजकीय हिशेबापलीकडे भारतीयांच्या मनावर ठसली ती त्यांची संशयातीत शालीनता..