मंत्रिपद हातातून निसटण्यापूर्वी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राजधानीत बडी मेजवानी दिली होती.
मंत्रिपद हातातून निसटण्यापूर्वी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राजधानीत बडी मेजवानी दिली होती.
अकाली दल व काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या पंजाबात प्रथमच ‘आप’च्या मुसंडीने तिरंगी लढत होत आहे
काँग्रेस मुख्यालयात एक किस्सा फार रंगवून सांगितला जातो.
थंड डोक्याने खेळलेल्या एकाच ‘मास्टरस्ट्रोक’ने नरेंद्र मोदींनी एका दगडात अनेक पक्षी मारले.
पाकिस्तानची नांगी ठेचण्याचे पर्याय एक तर कमी आणि जे आहेत, त्यामध्ये फायदे कमी आणि धोके जास्त.
तालमीत तयार झालेले मुलायमसिंह यादव हे मंडल आंदोलनाचे अपत्य.
‘‘जुलै ते ऑक्टोबर..दिल्लीत कायम असेच होत राहणार. इतकी अस्वच्छता इथे आहे
पुढील लोकसभा निवडणूक एप्रिल-मे २०१९ मध्ये अपेक्षित आहे.
आकंठ राजकारणात अडकल्याने अरविंद केजरीवाल यांचा पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलात रुतत चालला आहे.
देशभराच्या तुलनेत राज्यातील घटनांचे प्रमाण चार टक्के आहे.
‘सांस्कृतिक युद्ध’ पिग्मी बुद्धिजीवींच्या जिवावर कसे जिंकता येईल?