‘संयमा’चा जाणीवपूर्वक पांघरलेला बुरखा आता भिरकावून देण्याची वेळ आली आहे.
‘संयमा’चा जाणीवपूर्वक पांघरलेला बुरखा आता भिरकावून देण्याची वेळ आली आहे.
सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय म्हटले की डोळ्यासमोर एक सर्वसाधारण प्रतिमा उमटते.
ज्याचा शेवट गोड, ते सारेच गोड, असे आपल्याकडे म्हणतात. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाचे तसेच काही झाले.
दोन वर्षांत असे काय घडले आहे? ७३ खासदारांची फौज असलेला भाजप बॅकफूटवर का गेलाय?
संसदेतील मागील आठवडा आठवला तरी सरकारमधील मंडळींना लाल मिरच्या झोंबल्यासारखे वाटेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धक्कातंत्राने अनेक जण घायाळ झाले
‘‘पाच कोटी रुपयांचा निधी संस्थेकडे पडून आहे, हे खरे आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील दुटप्पी धोरणाबाबत शिवसेना खासदारांमध्ये नाराजी