
भारत (सिक्कीम), चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे एकत्र येतात
भारत (सिक्कीम), चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे एकत्र येतात
मी नाईलाजानेच राष्ट्रीय राजकारणात आलो. पण सात-आठ वर्षांनंतर मी आता दिल्लीचाच बनलोय.
मंत्रिमंडळाची शिफारस पहिल्यांदा नाकारण्याचा घटनात्मक अधिकार राष्ट्रपतींना होता.
‘लालूप्रसादांचे अत्यंत निकटवर्तीय नेते मोदी सरकारच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांना भेटले होते.
सामान्यांना घर घेताना जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास आठवलेंनाही झाला असावा.
अन्सारींबद्दल अढी असण्याचे आणखी एक कारण म्हणजे राज्यसभेची हाताळणी.
दहा-बारा वर्षांपासून चाललेले अथक प्रयत्न फळाला येत असल्याने मी खूप खूश आहे.
कोविंदांच्या प्रातिनिधिक (कॉस्मेटिक) निवडीने भाजपला कितपत फायदा होईल, हा खरा प्रश्न.
दिवंगत इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी हेच दबदबा, दरारा असणारे पंतप्रधान आहेत.