
कस्तुरबा गांधी रस्त्याला लागले की नवे महाराष्ट्र सदन लागते.
दिल्लीत पूर्वी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना दिवंगत यशवंतराव चव्हाणांचा आधार वाटायचा.
समाजवादी, लोहियावादी मुलायमसिंह यांच्या कुटुंबात माजलेल्या ‘यादवी’चा विस्फोट एक ना एक दिवस होणारच होता.
लालूंच्या कौतुकाचे निमित्त होते नोटाबंदीविरोधात राहुल यांनी देशभर उडविलेल्या राळेचे.
रिझव्र्ह बँकेने माहिती अधिकारांत दिलेल्या माहितीने नवाच चलनगोंधळ समोर आला आहे.
२०१४-१५ मधील ४३७ कोटींवरून सरलेल्या आर्थिक वर्षांत थेट ७६ कोटींपर्यंत घसरण
महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे वेगळे सांगण्याची गरज उरली नाही.
उत्तर प्रदेशातील राजकीय चित्र संमिश्र स्वरूपाचे दिसते आहे.
आपल्या लोकशाहीचे आणि राजकारणाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे..
सर्वानाच त्यांच्या प्रथमच उघड होत असलेल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे अप्रूप वाटत होते..