पक्षातील नेत्यांना गरज संपताच अडगळीत टाकत नाही हा संदेश शिंदे यांनी या निवडीतून दिला आहे.
पक्षातील नेत्यांना गरज संपताच अडगळीत टाकत नाही हा संदेश शिंदे यांनी या निवडीतून दिला आहे.
नगरसेवक ते राज्यमंत्री असा काँग्रेसमध्ये प्रवास केलेले बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत (अजित पवार) प्रवेश केला होता.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्येही भाजपला मोठा फटका बसला होता.
गेली दहा वर्षे सत्तेत असल्याने सरकारच्या कारभाराविषयी नाराजी लक्षात घेऊनच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून…
हर्षवर्धन पाटील हे १९९५ पासून येनकेनप्रकारेण राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत जैन, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी या समाजांसाठी पाच आर्थिक विकास मंडळे स्थापन करण्याचा निर्णय…
पदवीधर तसेच अधिसभेतील यशाने सुशिक्षित तसेच मध्यमवर्गीयांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्यास विकासकामांवर परिणाम होणार नाही. तसेच आर्थिक बोजा कमी होईल, असा मुख्य दावा करण्यात…
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाज घटक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
महायुती व महाविकास आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. दोन्ही आघाड्यांनी जागावाटपावर प्राथमिक चर्चा केली आहे.
विधानसभेची निवडणूक शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात सत्ताबदल करण्याबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी करण्याची पवारांची योजना आहे.
विरोधकांचा नेहमीच स्वतंत्र निवडणूक घेण्यास विरोध असतो. कारण दोन जागांसाठी एकत्रित निवडणूक झाल्यास सत्ताधारी व विरोधकांना प्रत्येकी एक जागा मिळू…