पुण्याला सर्वाधिक, तर नागपूरला दुसऱ्या क्रमांकाचा निधी
पुण्याला सर्वाधिक, तर नागपूरला दुसऱ्या क्रमांकाचा निधी
विकास हवा म्हणून राज्यावरील कर्ज वाढणार, हे रडगाणे यंदाही सुरूच राहील..
प्रदेशाध्यक्षपदाचा वाद : राहुल गांधींना आव्हान देणारे पहिले नेते
विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे.
गेल्या वर्षी सादर झालेला राज्याचा अर्थसंकल्प होता दोन लाख कोटींचा.
पाऊस चांगला झाला, जलाशय भरले तेव्हा सरकार आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
लागोपाठ सहाव्या अधिकाऱ्याला लाल दिव्याची गाडी
राज्याच्या स्थापनेपासून १९७७ पर्यंत काँग्रेसची एकहाती सत्ता होती.
देशभर राष्ट्रभक्ती विरुद्ध राष्ट्रद्रोही असा रंग देऊन वाद पेटविण्यात आला.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पुन्हा एकदा धुव्वा उडाला आहे.
मुंबई आणि ठाणे महापालिकेचे निकाल हे त्या शहरांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत.