सहपालकमंत्री नेमून दोन मंत्र्यांमध्ये वाद होईल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.
सहपालकमंत्री नेमून दोन मंत्र्यांमध्ये वाद होईल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.
स्वतंत्र ओबीसी मंत्री व मंत्रालय स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मागे पडले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये यश मिळवितानाच भाजपने शिवसेनेलाही काही ठिकाणी धक्का दिला.
मागास भागांचा अनुशेष दूर करण्याबाबत समितीच्या शिफारशी स्वीकारण्यावरून चालढकल
विधिमंडळातील विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कामगिरीखेरीज अन्य पक्षांच्या अवगुणांकडेही पाहावे लागेल..
नागपूरमध्ये फक्त हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते.
राष्ट्रवादीच्या सांगलीतील बालेकिल्ल्यात पतंगरावांची सरशी
पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यातच भाजपने मुसंडी मारल्याने राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो.
राष्ट्रवादीच्या मागे फरफटत न जाण्याची काँग्रेसची खेळी मात्र यशस्वी झाली.
राज्यातील १६४ नगरपालिका आणि नगर पंचायतींची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे.
बारामतीपाठोपाठ पुण्यात मोदी यांनी पवारांचे कोडकौतुक केल्याने राज्यातील जनतेत जायचा तो संदेश गेला आहे.