शेजारील कर्नाटक सरकारने ई-कॉमर्स व्यवहारांवर कर आकारणी २०११ पासून सुरू केली.
शेजारील कर्नाटक सरकारने ई-कॉमर्स व्यवहारांवर कर आकारणी २०११ पासून सुरू केली.
दळणवळणाची साधने उपलब्ध असलेल्या भागांचाच विकास होतो.
सध्या राज्याला गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यांशी स्पर्धा करावी लागत आहे.
विदर्भातील प्रकार; काँग्रेस आमदाराची पक्षाकडे तक्रार
पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामात वर्षांनुवर्षे गैरव्यवहार होतात.
या मंजूर रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम वितरित केली जाईल, असेही बंधन वित्त खात्याने घातले आहे.
चीन, जपान, कोरिया, तैवान आशियाई राष्ट्रांमधूनच महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर विदेशी गुंतवणूक होऊ लागली
शिवशक्ती संगम मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांना इशारा दिला.
पलीकडे जाऊन महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण करणारे हे नैमित्तिक सदर ..
युतीची सत्ता आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झाल्यावर बाळासाहेबांनी शरद पवारांचा सल्ला ऐकला.
विधान परिषदेत तीन जागा राखल्या तरीही, उमेद धरावी अशा स्थितीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष आजही नाही.
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्यावी