
दोन्ही महापालिका या नियंत्रण कक्षासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करणार आहेत.
दोन्ही महापालिका या नियंत्रण कक्षासाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च करणार आहेत.
सिडकोत कर्मचाऱ्यांची त्याच विभागातील मक्तेदारी मोडीत काढून, त्यांना विविध विभागांच्या कामाचा अनुभव मिळण्यासाठी दर तीन वर्षांनी बदल्या केल्या जातात.
खारघर उपनगरामधील सेक्टर ३६ येथील सिडकोच्या महत्त्वाकांक्षी ‘व्हॅलीशिल्प’ या उच्च उत्पन्न गटाच्या गृहनिर्माण सोसायटीतील विक्रीविना शिल्लक १४२ सदनिकांचे देखभाल-दुरुस्ती शुल्क…
पनवेलच्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सात वर्षे पनवेलच्या भूसंपादन प्रक्रियेवर आपला अधिकार कायम ठेवला. सात वर्षांत त्यांची एकदाच बदली…
सिडको मंडळामध्ये काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर ही अट शिथिल करण्यासाठी नवा प्रस्ताव बनविण्याचे काम सिडको मंडळाच्या पणन विभागात सुरू आहे.
मेट्रोला प्रतिताशी ८० किलोमीटरच्या वेगाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरळ मेट्रोच्या मार्गिकेवर जास्तीत जास्त प्रतिताशी ७० किलोमीटरच्या वेगाने मेट्रो धावू शकेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या तीन महिन्यांनी पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे सिडको मंडळ आणि अदानी कंपनीकडून प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी सिडकोच्या तारा…
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला होता.
सिडकोच्या २६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी १ लाख ६० हजारांवर अर्ज करण्यात आले आहेत. आतापर्यंत १५ हजार अर्जदारांनीच या योजनेत…
वर्षभरात वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरोधात ८,८७,७७० खटले नोंदविले. या कारवाईत वाहनचालकांना १८ कोटी १९ लाखांचा दंड बजावला.
सध्या पनवेल महापालिकेच्या स्वमालकीच्या शाळा फक्त पनवेल शहरातच आहेत. फक्त पनवेल शहरातील या शाळांमध्ये हजारांवर पालिकेचा पट गेला नाही.
नवी मुंबईतील विविध २० पोलीस ठाण्यांमध्ये मागील महिन्याभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे.