शहरात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते आणि त्यातून लाखो रुपयांची लूटमार होते.
शहरात रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते आणि त्यातून लाखो रुपयांची लूटमार होते.
सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम प्रभाग समितीचे कार्यक्षेत्र स्थापन करण्याविषयीचा मुद्दा चर्चेला आला.
शंभर खाटांच्या या उपजिल्हा रुग्णालयासाठी आतापर्यंत साडेपंधरा कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.
महापालिकेच्या प्रभागांचा कारभार सुरळीत चालावा याासाठी प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात येते.
पालिका स्थापन होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप गावांमध्ये तुटपुंज्या सेवा पुरविण्यात येत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यातही कामोठेवासीयांना दीड किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागणार आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये पनवेल महापालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू झाला.
प्रकल्पग्रस्तांची तिसरी पिढी त्या लढय़ाचे यश चाखताना प्रत्यक्षात दिसत आहे.
कामोठे वसाहतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला पनवेलकरांनी चांगला प्रतिसादही दिला.
पाकीट नाकारणाऱ्यांपैकी अनेकांनी मद्याच्या महागडय़ा बाटल्या मात्र स्वीकारल्याची चर्चा आहे.
प्रभाग ११ मधील ४० वर्षांच्या विमल कार्डे या दहावी उत्तीर्ण असून त्यांची संपत्ती अडीच हजार रुपये आहे.