सुमारे २० टक्के मतदार पालिका क्षेत्राबाहेर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सुमारे २० टक्के मतदार पालिका क्षेत्राबाहेर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पालिका प्रशासनाने मुबलक पाण्याचा पुरवठा या परिसरात करावा, अशी प्रमुख मागणी या प्रभागातील महिलांची आहे.
पनवेल शहरातील या प्रभागात उच्चभ्रूंच्या बंगल्यांपासून ते तीन पिढय़ा एकाच खोलीमध्ये राहणारा वर्ग आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पनवेलमध्ये भाजपचा आमदार निवडून आला होता.
महापालिका प्रशासनाने काँक्रीटचे रस्ते बांधण्यापूर्वी रस्ते रुंद करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
प्रभाग १७मध्ये सिडको प्रशासनाने बांधलेली बैठी वसाहत आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा, खोदलेले रस्ते या समस्यांनाही येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागते.
विशेष समित्या आणि परिवहन समित्यांसाठीही विविध निकष लावले जाणार आहेत.
खांदेश्वर वसाहतीची निर्मिती कळंबोली वसाहतीच्या सोबतच सिडको प्रशासनाने केली.
पहाटेपासून सुरू होणारा प्रचाराचा धुमाकूळ रात्री तरी वेळेत थांबेल, याची दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे.
स्थानिकांच्या या गावात भाडेकरूंचा भरणा मोठय़ा प्रमाणात आहे.