सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांना या शहरी मतदारांना खूश करणे क्रमप्राप्त आहे.
सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्षांना या शहरी मतदारांना खूश करणे क्रमप्राप्त आहे.
गतिमान सरकार अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.
आसूडगावामध्ये सुमारे २ हजार ४०० मतदार असून खांदेश्वर वसाहतीलगतचे हे गाव भाडेकरूंनी गजबजलेले आहे.
भाजप-शिवसेना युतीसाठी भाजपने सेनेच्या काही नेत्यांची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव दिला.
मंगळवार ते गुरुवार काही तास आणि त्यानंतरचे चार दिवस एक दिवसाआड पाणी मिळणार आहे.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांतील घालमेल वाढली आहे.
रायगड जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा तळोजा औद्योगिक वसाहतीचा बराचसा भाग प्रभाग क्रमांक २ मध्ये येतो.
पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजप विरोधात महाआघाडी असा संघर्ष
शेकापने महाआघाडीच्या माध्यमातून भाजपला आव्हान देण्याची तयारी केली आहे.
शिक्षणासाठी मुलांना रोजची पाच किलोमीटर पायपीट करून रोहिंजण गाठावे लागते.