शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात पाच लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे
शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात पाच लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातांचा आढावा घेतला असता एक बाब लक्षात येते
या ९४.५ किलोमीटरच्या अंतराच्या मार्गावर कळंबोली, पळस्पे, खालापूर व वडगाव अशी चार पोलीस ठाणी लागतात.
मुंबईहून एकदा या मार्गावर गाडी आली की, पनवेलपासून अवघ्या दहा किमी अंतरावर शेडूंग फाटा येतो.
रस्त्यावर कारवाई करण्याच्या चिरीमिरीच्या अतिरेकामुळे आयुक्तांनी हे परिपत्रकाचे काढले आहे.
मुंबईतून येणारा शीव-पनवेल महामार्ग कळंबोलीजवळ जेथे संपतो
पुण्याहून निघून आपण घाटमाथ्यावर आलो की या अतिधोकादायक ठिकाणांची मालिकाच आपल्यासमोर येते.
आठवडय़ाभरापूर्वी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात १७ जणांचा प्राण बळी गेला होता.
इमारतीचा कंत्राटदाराने बिल थकल्याने काम मंदगतीने सुरू ठेवल्याचे बोलले जात आहे
प्रशासनाला धाऱ्यावर धरत स्थितीत सुधारणा करण्याचे आदेश दिले.
खोपोली टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चालक इक्बालने बस तिसऱ्या मार्गिकेवर ठेवली होती.
स्पीड-गव्हर्नसशिवाय वाहन चालकांची वेगधुंदी उतरणार नाही.