मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस मृत्यूसापळ्यांचा मार्ग बनत चालला
मुंबई-पुणे या दोन महानगरांना जोडणारा द्रुतगती मार्ग दिवसेंदिवस मृत्यूसापळ्यांचा मार्ग बनत चालला
१७ जून ही रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांसमोर हरकती व सूचना मांडण्याची अंतिम तारीख आहे.
पनवेलमधील सिडकोवासीयांना डोक्यावरचे छप्पर कधी पडेल याच भीतीखाली आपले जीवन जगावे लागत आहे.
मानवी विकासात वृक्षांचा फार मोठा वाटा आहे. देश वाचवायचा असेल तर झाडे जगवावी लागतील.
सोमवारी प्रतिभा हिने आत्महत्येपूर्वी आपल्या माहेरच्यांना आपला शेवटचा निर्णय कळवला.
पनवेलमधील ग्रामस्थ विंधण विहिरी व विहिरींतील तळ गाठलेल्या पाण्याने तहान भागवीत आहेत.
कळंबोली आणि खारघर येथील सिडकोच्या उदंचन केंद्रातून वाया जाणारे आठ दशलक्ष लिटर पाणी
पाटणोली व वहाळ गावातील ८०० एकर जमिनीचे मूळ मालक सय्यद मोहम्मद शाह यांची वडिलोपार्जित जमीन होती.
पनवेलचे महसूल विभाग १२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम बनवत असल्याचे सूत्रांकडून समजते.
गेल्या तीन वर्षांत १८ विकासक आणि डेव्हलपर्स कंपन्यांविरोधात फसवणुकीचे ३० गुन्हे दाखल झाले आहेत.
भूगर्भात विंधण विहिरी पाडण्याचे आदेश दिल्याने कारखानदारांना मोफत पाणी मिळणार आहे.
औद्योगिक क्षेत्रासाठी उद्योगमंत्र्यांचा आदेश; मद्यनिर्मिती व औषध कंपन्यांचे फावणार