पनवेल आणि नवी मुंबईत आजही लेडीज सव्र्हिस बारच्या नावावर चालणारे बार रात्री दीड ते दोन वाजता बंद होतात.
पनवेल आणि नवी मुंबईत आजही लेडीज सव्र्हिस बारच्या नावावर चालणारे बार रात्री दीड ते दोन वाजता बंद होतात.
१२ ग्रामपंचायतींतील नव्या लोकसंख्येनुसार एक लाख ३५ हजार ५०५ लोकसंख्या महसूल विभागाकडे प्राप्त झाली आहे.
मंगळवारी ७८ पोलीस पदांसाठी १५ हजार उमेदवारांची स्पर्धा येथे होणार आहे.
कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करीत आहे.
पनवेल शहरात नगरपरिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे अनेक समस्यांना सामान्य पनवेलकर तोंड देत आहेत.
महामार्ग पोलिसांच्या तीन चौक्यांमध्ये तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ८३९ जणांना या कारवाईदरम्यान पकडले.
कार चालवताना ‘सीटबेल्ट’ न लावणाऱ्या चालकांवर कळंबोलीत वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
शस्त्र परवान्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सुरक्षा विभागाकडे अर्ज करावा लागतो.
गव्हाण परिसरामधील एक कोटी रुपये किमतीच्या मातीचोरीचे मुख्य सूत्रधार सहा महिन्यांनंतरही मोकाट आहेत.