पाच वर्षांपूर्वी राणे पिता-पुत्रांना भाजपामध्ये घेण्यामागचा पक्षश्रेष्ठींचा मुख्य हेतू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं कोकणातील वर्चस्व संपवणं, हा होता.
पाच वर्षांपूर्वी राणे पिता-पुत्रांना भाजपामध्ये घेण्यामागचा पक्षश्रेष्ठींचा मुख्य हेतू उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं कोकणातील वर्चस्व संपवणं, हा होता.
गद्रे हे आज भारतातील सुरिमीचे प्रमुख उत्पादक आणि जगातील तिसरे मोठे निर्यातदार आहेत.
ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे गेल्या सुमारे २५ वर्षांत भाजपाने कोकणाकडे तसे दुर्लक्षच केले. पण ही युती मोडल्यानंतर झालेल्या पहिल्याच…
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहानुभूतीचा फायदा कोणत्या उमेदवाराला मिळाला, याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीतील गट-तट आणि मतदारांच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा…
कोणत्याही प्रदेशाच्या विकासाची चर्चा होते तेव्हा तेथील दळणवळण, आर्थिक उत्पन्नाची साधने आणि इतर पायाभूत सुविधा महत्त्वाच्या ठरतात.
मधल्या काळात किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग नव्हे, तर मुंबईपर्यंत त्यांचा ‘भावी खासदार’ म्हणून अशा तऱ्हेने प्रचार चालवला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूंनी या जागेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच हक्क…
१९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. दंडवते यांचा पराभव झाला आणि राजापूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आली. १९९६च्या लोकसभा…
अगदी तोंडावर आलेल्या या वेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.
गेल्या काही वर्षांतील लहरी हवामानाचा फटका ‘कोकणच्या राजा’ला बसू लागला आहे. तशात कर्नाटकी आंब्याकडून स्पर्धा आणि कीडरोगाचा धोका ही नवी…
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनीही आशा न सोडता उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.