रोज सायंकाळी काय जेवण बनवायचे हा प्रश्न आईसोबत आता त्यालाही सतावू लागला होता.
रोज सायंकाळी काय जेवण बनवायचे हा प्रश्न आईसोबत आता त्यालाही सतावू लागला होता.
राज्य सरकारने ठाण्यापलीकडे भिवंडी हे विकासाचे मुख्य केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाजवीपेक्षा मोठे स्वप्न पाहण्यात काही वावगे नाही, मात्र हेच लोकांच्या तणावाचे मुख्य कारण ठरते.
पालिकेने आता या योजनेचे २७ टप्प्यांत विभाजन करून पुन्हा निविदा मागवल्या आहेत.
तेजस्विनी बससेवेसाठी शासनातर्फे ठरावीक तांत्रिक रचना आखून देण्यात आली आहे.
आज स्वत:च्या नावापेक्षा रश्मीला बहुतेक जण तिच्या या नावाने जास्त ओळखू लागले आहेत.
नजीकच्या काळात केडीएमटीची बससेवा अधिक सक्षम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्पेन, पोर्तुगाल या देशांमध्ये सकाळच्या न्याहरीमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या या चुरोजने ठाणेकरांची चांगलीच पसंती मिळवली आहे.
ताण हा कला क्षेत्राचा एक अविभाज्य घटकच आहे. कला क्षेत्र हे फारच अनिश्चित आहे.
ताणाच्या काही पातळ्या असतात. मला असं वाटत की सौम्य ताण हा नेहमी स्फूर्तीदायी असतो.
शिक्षणाच्या पद्धती जशा आधुनिक होत आहेत, तसाच विद्यार्थी घडवण्याचा ढाचाही बदलत चालला आहे.
मोजक्या औपचारिकता पूर्ण करून रेल्वे प्रशासनाची मान्यताप्राप्त असलेले तिकीट घर सहज सुरू करता येते.